आखिल कुणबी महासंघाची जिल्हा कार्यकारिणी गठित.
संध्या लोडे महीला जिल्हा अध्यक्ष पदी.
राजु तुरणकर – संपादक.
अखिल कुणबी महासंघाच्या वतीने A S लॉन गोरक्षण जवळ वणी येथे अखिल कुणबी महासंघाचे अध्यक्ष डी के आरीकर, महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष आशिष भाऊ येडांगे, जिल्हा अध्यक्ष राजेश पहापळे यांच्या हस्ते जिल्हा, वणी तालुका, वणी शहर या कार्यकारणी घोषित करण्यात आली.
महिला जिल्हा अध्यक्ष पदी संध्या लोडे, जिल्हा उपाध्यक्ष पदी मुरलीधर भोयर व नरेश मुरासकार वणी तालुका अध्यक्ष पदी, गणेश असुटकार उपाध्यक्ष पदी, विलास आवारी, हरी असुटकार, दत्ता बोबडे, सतीश लडके कार्यध्यक्ष पदी , हरिदास काकडे सचिव पदी, पवन बुऱ्हान सहसचिव पदी, दशरथ पायघन संघटक पदी योगेश आवारी, प्रफुल उपरे शहर अध्यक्ष पदी, बालाजी भेदोडकार, उपाध्यक्ष पदी, आशिष दुमोरे, प्रशांत बोबडे सचिव पदी, संतोष संदुरकार सहसचिव पदी, गणेश पारोधी, संघटक पदी गजानन काकडे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्तींच सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.