सुनील रांगणकर यांना मातृशोक, जनाबाई बापुराव रांगणकर यांचे निधन.

0
62

सुनील रांगणकर यांना मातृशोक.

जनाबाई बापुराव रांगणकर यांचे निधन.

राजु तुरणकर – संपादक.

जनाबाई बापूराव रांगणकर (वय ९१), रा. देशमुख वाडी, वणी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या वणी येथील सुनील बापूराव रांगणकर यांच्या मातोश्री आहेत. त्यांच्या पश्चात पाच मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे रांगणकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.
त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी १० वाजता वणी येथील मोक्षधाम येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here