जड वाहतुकीस बंदी असताना, रस्त्यावरून चालणाऱ्या जड वाहतुकीस नागरिकांनी वाहने अडवून दिला सज्जड दम.
कुंभा ते खैरी मार्गांवरील जड वाहने कार्यकर्त्यांनी रोखली व परतून लावली.
परत या रस्त्यावरून जड वाहने आली तर हवा सोडण्यासह दिला सज्जड दम...
राजू तुरणकर -...
शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्याकडून तमाम जनतेस दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र, आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण.. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
स्वर्गीय कुसुम तोडसाम यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्ताने विनम्र अभिवादन
स्वर्गीय शिक्षिका कुसुम चंद्रशेखर तोडसाम यांना प्रथम स्मृतिदिन निमित्ताने विनम्र अभिवादन.
एका आदरणीय शिक्षिकेच्या प्रभावी विचारांचे पुण्यस्मरण.
आनंद नक्षणे –मारेगाव.
स्वर्गीय कुसुम चंद्रशेखर तोडसाम यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ...
अवैध दारू विक्री विरोधात महिला रस्त्यावर, पोलीस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर.
रणरागिणी उतरल्या रस्त्यावर, पोलिस प्रशासनाची अब्रू चव्हाट्यावर...
मारेगाव शहरासह गाव खेड्यात दारू विक्रेत्यांचा हैदोस; वनोजा देवी गावात महिलांनी पकडली दारू....
आनंद नक्षणे - मारेगाव.
मारेगाव तालुक्यातील वनोजा...
मारेगावात एका दिवशी पंधरा चोऱ्या, नागरिकांत पोलीस प्रशासनावर प्रचंड रोष.
पोळ्यासाठी गावी गेलेल्या एका रात्री पंधरा घरी चोरी, मारेगाव माधवनगरी मधिल चोरीचा शोध घेण्याची मागणी घेवून नागरीकांची पोलीस स्टेशनवर धडक.
नागरिकांत पोलीस प्रशासनावर प्रचंड रोष,...