मा. अविनाश लांबट कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी पेटताच फुलतीन नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.! दीपावली निमित्तवणी विधानसभा क्षेत्रातील समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा..!