स्वर्गीय पदमाकर नक्षणे यांना स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली !
लोकवाणी जागर
बाबा… पदमाकर नक्षणे ! आज आपणास देवाज्ञा होवून बारा वर्ष झाली, एक तपाचा काळ जरी लोटला असला, तरी तुमचं असणं आमच्यासाठी सर्वकाही होतं. तुमच्या हयातीत जीवन आमच्या वास्तव आयुष्यातील सुंदर सुखाचे पर्व होते.
वर्तमान स्थितीत सर्वकाही भौतिक सुखे असली, तरी तुम्ही स्वर्ग द्वारी निघून गेल्याने, जी उणीव भासत आहे, याची फार मोठी उणीव आम्हा सर्वांना रोज आजही जाणीव होते.
तुमच्या प्रेमाच्या आठवणीचे क्षण, आमच्या जगण्याला धेर्याचे व सामर्थ्याचे नित्य बळ देत असते.. बाबा आपणास बाराव्या स्मृतिदिनी ,आपल्या आत्म्यास शांती लाभो हीच भावपूर्ण श्रद्धांजली…!
श्रीमती मंगला पदमाकर नक्षणे ( पत्नी)
सौ. शुभांगी अरविंद शेंडे (मुलगी)
सौ. सुजाता ऋतूपर्ण कीर्तीवार (मुलगी)
श्री.आनंद पदमाकर नक्षणे (मुलगा)
सौ. प्रिया आनंद नक्षणे (सून )