वेदांत सेवा समितीच्या वतीने आयुर्वेद उपचार शिबिर…
राजु तुरणकर -.लोकवाणी जागर…
संत श्री आसारामजी बापू आश्रम अहमदाबाद व्दारा संचालित
संत श्री आसाराम आश्रम, हैद्राबाद यांचे सहकार्य ने आयुर्वेदिक औषधी व एक्युप्रेशर उपचार केंद्र येत वेदान्त सेवा समिती, वणी, जिल्हा यवतमाळ (महाराष्ट्र) याच्या वतीने आयुर्वेद उपचार शिबीर दि, 7 डिसेंबर 2024 ला गुरुनगर येथील हनुमान मंदिर जनता शाळेजवळ वणी येथे आयोजित केले आहे.
हैद्राबाद आश्रम येथील प्रतिभा संपन्न, व अनुभवी डॉ. कडून उपचार केले जाणार आहे तरी वरील आयोजित शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शिबिर संपर्क प्रमूख पुंडलिक मत्ते 9552254641, विजय रक्षिया 9284331612, छाया विरुटकर 9623183817, दिनकर ढवस गुरुजी 9529217336, विनायक मत्ते 8275301905 सुरेश डाहुले 9637560940 शोभा ताई 8856985526 उपचार साठी येण्याअगोदर वरील मो. नंबर वर संपर्क साधून नोंदणी करावी असे समिती मार्फत कळविण्यात येते आहे.